पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ११ गावाच्या विविध विकास कामे तथा सोयी सुविधांसंदर्भात नागरी संवाद साधणेबाबत

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ११ गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या अंनुषंगाने नागरिकांच्या सहभागासाठीची बैठक:  वेळ संध्या काळी ५ to ७
गांव सभे ची तारीख ठिकाण
मुंढवा(उर्वरित केशवनगर) ०१/०८/२०१९(गुरवार) विठ्ठल मंदिर, शिवाजी चौक
शिवणे 0२/0८/२०१९(शुक्रवार) नवभारत हाय स्कूल, शिवणे
शिवणे(संपूर्ण उत्तमनगर) ०३/0८/२०१९(शनिवार) व्यायाम शाळा, ग्राम पंचायत ऑफिस समोर, शिवणे
हडपसर(साडेसतरानळी) ०४/०८/२०१९(रविवार) जिल्हा परिषद शाळा, साडेसतरानळी, हडपसर
ऊरुळी देवाची 0५/0८/२०१९(सोमवार) हनुमान मंदिर, ऊरुळी चौक
आंबेगाव खुर्द 0६/0८/२०१९(मंगळवार) चौडाई काळूबाई मंदिर
उंड्री 0७/0८/२०१९(बुधवार) ग्राम पंचायत कार्यालयं
आंबेगाव बुद्रुक ०८/0८/२०१९(गुरवार) भैरवनाथ शिवालय मंदिर हॉल, आंबेगाव बुद्रुक
फुरसुंगी ०९/०८/२०१९(शुक्रवार) ग्राम पंचायत ऑफिस, फुरसुंगी
लोहगाव(उर्वरीत) १०/०८/२०१९(शनिवार) ग्राम पंचायत ऑफिस, लोहगाव
धायरी ११/०८/२०१९(रविवार) काळभैरवनाथ मंदिर, धायरी

 

Questionnaire for Public Meeting Marathi / English